Posts

Showing posts from July, 2021

What is the science behind spirituality?

Image
  "𝙎𝘾𝙄𝙀𝙉𝘾𝙀 𝘽𝙀𝙃𝙄𝙉𝘿 𝙎𝙋𝙄𝙍𝙄𝙏𝙐𝘼𝙇𝙄𝙏𝙔..... " "Extra सामानाच्या" कपाटातून पिचकारी काढून देताना विचार आला.... भारतीय सण म्हणजे आस्था, आपलेपणा आणि आरोग्य यांचा jackpotach नाही का?...... आता होळीच बघा... HOLI हिवाळा संपून, उन्हाळ्याची चाहूल लागताच celebrate hote... ka??.. थंडी संपत आलेली असते पण temperature खूप वाढलेले नसते. this gives rise to bacteria around us.. होळी पेटवली की atmospheric temperature वाढते आणि आपण होळीचे दर्शन घेऊन, परिक्रमा करतो तेव्हा आपल्या bodyvrche bacteria destroy होतात.... this is science behind it... पण, पण, पण या science la पूजेचे नाव दिले की आपण आनंदाने स्वीकारून व्यवस्थित पार पाडतो... असो what matters is the purpose is served... दुसऱ्या दिवशी रंग खेळतो.. जुन्या काळात फुलं, हळद, बेसन, गुलाल वापरून रंग तयार केले जायचे.. अशी ही नैसर्गिक रंग, जेव्हा अंगावर लावली जातात... these substances are known to give you glowing, clean skin.. पाण्याचा वापर खरंतरं कमीच असायला हवा.. रंगांचे वापर जास्त.. of course, organic colors.. बरं...